नर्सरी ते इयत्ता ७ — महाराष्ट्र बोर्ड, मराठी माध्यमासाठी अभ्यास ॲप. बालभारतीच्या धड्यांच्या त्याच क्रमाने, सोप्या मराठीत.
🚀 लाँच किंमत ₹199/वर्ष (1 जानेवारी 2027 पासून ₹299) · पहिला धडा मोफत + ३ दिवस मोफत ट्रायल ऑफर पहा ↓
⭐ ₹299/वर्ष · पहिला धडा मोफत + ३ दिवस मोफत ट्रायल
🎉 सध्या मोफत — सर्व धडे खुले (मोफत लॉन्च ॲक्सेस)
फक्त महाराष्ट्र बोर्ड बालभारती (मराठी माध्यम, नर्सरी ते इयत्ता 7). इतर पुस्तके समाविष्ट नाहीत. 📚 पुस्तकांची यादी पहा ↓
घरी काय आणि कसं शिकवायचं — सगळं एका ॲपमध्ये. प्रत्येक मुद्द्यावर पालकांसाठी "बोला · विचारा · कौतुक करा" मार्गदर्शन.
शाळेत शिकलेले घरी पुन्हा — दुहेरी उजळणी, दुहेरी आत्मविश्वास.
धडा १ म्हणजे पुस्तकातला धडा १. प्रत्येक धडा ५ टप्प्यांत: ओळख → उजळणी → शिका → सराव → चाचणी.
गाळलेल्या जागा, जोड्या जुळवा, चूक-बरोबर, एका शब्दात, लेखी उत्तरे (लिहा किंवा बोला 🎤).
धडा पूर्ण स्क्रीनवर, ओळींच्या वहीच्या पानावर, सुंदर हस्ताक्षर अक्षरांत.
प्रत्येक धड्याच्या नोट्स, छापण्याची वर्कशीट (उत्तरसूचीसह) आणि चाचणीचा अहवाल.
कागद-कला, टाकाऊतून टिकाऊ, घरगुती प्रयोग, चित्रकला, मेंदूचे खेळ — इयत्तेनुसार.
आठवड्याचा आणि महिन्याचा गुण-अहवाल, कमजोर मुद्दे आणि शेअर करण्यासाठी इमेज.
महाराष्ट्र राज्य मंडळ — मराठी माध्यम
धडे, कविता समजावून, नवे शब्द आणि अर्थ.
प्रत्येक उदाहरण तपासलेले, चित्रांसह सोपे स्पष्टीकरण.
भाग १ आणि २; जिल्ह्यानुसार भाग १ (छत्रपती संभाजीनगर, जालना — इतर लवकरच).
इंग्रजी धडे मराठीतून समजावून; इयत्ता ५ ते ७ साठी हिंदी.
प्रयोग, आकृत्या आणि सोप्या उदाहरणांतून विज्ञान समजावून.
महत्त्वाचे मुद्दे, नकाशे आणि उजळणीसह सोपे स्पष्टीकरण.
अक्षरे, संख्या, रंग-आकार, माझे जग, गोष्टी-गाणी, कला-हालचाल — खेळातून शिकणे.
नर्सरी ते इयत्ता २ साठी अक्षरे आणि अंक गिरवण्याचा फळा.
महाराष्ट्र राज्य मंडळाच्या (बालभारती) मराठी माध्यमाच्या पाठ्यक्रमावर. धड्यांचा क्रम पुस्तकासारखाच, पण सर्व मजकूर आमच्या स्वतःच्या सोप्या शब्दांत आहे.
हो. एकदा इंटरनेटने ॲप उघडा, मग मूल इंटरनेटशिवायही अभ्यास करू शकते. इंटरनेट फक्त नवीन धडे मिळवण्यासाठी लागते.
मुलाचे नाव, शाळा आणि प्रगती फक्त तुमच्या फोनमध्येच राहते. जाहिराती नाहीत, ट्रॅकिंग नाही.
बालभारतीने इयत्ता ३ चा परिसर अभ्यास भाग १ प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळा दिला आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर आणि जालना उपलब्ध; इतर जिल्हे लवकरच.
आजच ॲप उघडा आणि मुलासोबत पहिला धडा सुरू करा.
मोफत लॉन्च ॲक्सेस: ॲप उघडा आणि प्रत्येक धडा शिका. पैसे नाहीत, कार्ड नाही.
ही यादी मुलाच्या शाळेतील पुस्तकांशी जुळवा. पूर्ण यादी ॲपमध्ये: अधिक → या ॲपमधील पुस्तके. सध्या सर्व धडे मोफत आहेत (मोफत लॉन्च ॲक्सेस). शाळेत खाजगी पुस्तक? ॲपमध्ये 🔎 विषय शोधा.